1.बंद फाटक उघडताना…

1.बंद फाटक उघडताना…

एक  बंगला असतो. त्यांच्या बागेत सुंदर फुलझाडं आणि हिरवेगार भाजीचे वाफे असतात. उघड्या राहिलेल्या फाटकातून शेळीची दोन कोकरं बागेत शिरतात. ती न दिसल्यामुळे कुणीतरी फाटक लावून घेतं, कोकरं आतच अडकतात . जरा वेळानं घरातला पाच-सहा  वर्षांचा छोटा मुलगा कोकरं पाहून...